Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री सुपरफास्ट - नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा

No comments

 NEWS24सह्याद्री - म्हाडा पुणे मंडळ सोडतीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ... पहा महत्वाच्या बातम्या....




बॉलिवूड सिने निर्माता, दिग्दर्शक करण जोहर याने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग  झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच करण जोहोरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *