Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ओमिक्रॉनच्या संभाव्य लाटेत ऑक्सिजनची कमरता भासणार नाही - जिल्हाधिकारी

No comments

 NEWS24सह्याद्री - निविदेच्या नावाखाली 17 लाखांची फसवणूक... पहा शहराची खबरबात.... 



 


नगर शहरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार ऋषिकेश बालय्या गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे दरम्यान याप्रकरणी गुंडला यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *