सह्याद्री वेगवान आढावा - देशातील रुग्णसंख्या दीड वर्षात सर्वात कमी
सह्याद्री वेगवान आढावा - राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या ...
देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. परंतु या चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी एक बातमी आहे. देशातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. ही घट केवळ नवीन आढळणाऱ्या रुग्णांचीच नाही तर सक्रिय रुग्णसंख्येतही झाली आहे. देशात जवळपास दीड वर्षांनी म्हणजेच एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन करोना रुग्णसंख्या ही ६ हजारांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.
===========
No comments
Post a Comment