Breaking News

1/breakingnews/recent

गुड मॉर्निंग सह्याद्री - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

No comments

 NEWS24सह्याद्री - मुंबईकरांच्या नशिबी खराबच रस्ते....पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या....




राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी समर्थन केले. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *