सह्याद्री वेगवान आढावा - समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन
NEWS24सह्याद्री - बूस्टर डोससंबधी अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उभा असलेल्या रेल्वेच्या डब्याला रात्री आग लागली. या आगीचं कारण अस्पष्ट असून एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवली. आगीत रेल्वेचा डबा जळून खाक झाला आहे.
No comments
Post a Comment