Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री वेगावन आढावा - उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय?

No comments

 NEWS24 सह्याद्री - वाजपेयींच्या जयंतीनिमित्त संजय राऊतांची प्रतिक्रिया... पहा राज्यतील महत्वाच्या बातम्या...




ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे खाताना दिसतेय. कारण उत्तराखंडचे ज्येष्ठ मंत्री आणि राज्यातले मातब्बर नेते हरक सिंह रावत यांनी पदाचा तडकाफडकी दिलेला राजीनामा. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांत 2 मातब्बर मंत्र्यांसह 4 आमदारांनी भाजपला रामराम ठोकलाय. त्यात यशपाल आर्य, संजीव आर्य यांचा समावेश आहे. यामुळे देवभूमीतले राजकारण ढवळून निघाले आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *