सह्याद्री गुडमॉर्निंग - आभासी प्रचारसभांसाठी भाजपची तयारी
NEWS24सह्याद्री - झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी स्वस्त... पहा मत्त्वाच्या बातम्या...
ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, या निवडणुका पुढे न ढकलता नियोजित वेळेनुसार घेण्याची विनंती उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.
No comments
Post a Comment