Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री टॉप १० न्यूज -संगमनेरात कत्तलखान्यावर छापा

No comments

 NEWS24सह्याद्री  -  राहता - सीईओ भाग्यश्री बानायत यांची दिलगिरी.... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....




मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याचा थरार श्रीरामपूर शहरातील नागरिकांंना पहायला मिळाला होता. त्यात एक़ाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते. काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात काल रात्री बिबट्याचे दर्शन अनेकांंना झाले. बिबट्याने दोन बकरं फस्त केेले. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *