Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - कोपरगाव - प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी

No comments

 NEWS24सह्याद्री - अहमदनगर - अकोले, पारनेर, कर्जतमधील निवडणुका खुल्या प्रवर्गानुसार...पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...




कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी-सुरेगाव शिव परीसरातील शेतांमध्ये बिबट्या दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.सध्या या परीसरात उस पिके मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच कांदा लागवड सुरु यामुळे पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे गव्हाला देखील पाणी देखील जीव मुठीत घेऊन भरावे लागते पण आता बिबट्या दिसल्याने कामगारांमध्ये भीती पसरली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *