सह्याद्री टॉप १० न्यूज - श्रीगोंदा - कुकडीसाठी 16 जानेवारीला मतदान
NEWS24सह्याद्री - शेवगाव - स्वाभिमानीचे कार्यकर्ते जलसमाधीसाठी उतरले नदीत... पहा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे ऐन थंडीत आरोप-प्रत्यारोपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण गरम होणार आहे. यात श्रीगोंदा साखर कारखान्यांसाठी 14 जानेवारी तर कुकडी साखर कारखान्यांसाठी 16 जानेवारीला मतदान होणार आहे.
No comments
Post a Comment