Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री बुलेटिन - पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता होणार जमा

No comments

 NEWS24सह्याद्री -  आमच्या समोर येण्याचे धाडस पाहिजे खा.उदयनराजेंचे... पहा राज्यातील महत्वाच्या बातम्या... 




महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. दरम्यान आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यात नेमके काय निर्बंध असतील याबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *