Breaking News

1/breakingnews/recent

१० नोव्हेंबर - शहराची खबरबात

No comments

  News24सह्याद्री :अर्बन बँक निवडणूकीसाठी सहकार पॅनलच्या प्रचाराला शक्ती प्रदर्शनाने प्रारंभ... पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...


                        TOP HEADLINES


नगर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


अहमदनगर शहरातील कराचीवाला नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. तर यावेळी  युवकांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
 यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत दानिश शेख यांनी केले. प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दीन-दुबळ्या घटकांना आधार आणि पाठबळ देण्याचे कार्य आरपीआय करत असून वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे  सांगितलय. यावेळी  या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार दाभाडे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *