१० नोव्हेंबर - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री :औरंगाबाद महानगरपालिकेचा मोठा निर्णय...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
TOP HEADLINES
कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेली
राज्य परिवहन महामंडळाच्या विलगीकरणासाठी कर्मचार्यांनी लढा सुरू केला आहे. अकरा दिवस उलटूनही राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटीची चाके थांबलेलीच आहे. त्याचा फायदा घेत खासगी वाहन धारकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. तर दुसरीकडे यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव येथील57 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना एसटीच्या कर्मचार्यांना मात्र, उपोषण मंडपात झुनका-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी लागली, त्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment