Breaking News

1/breakingnews/recent

१० नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात

No comments

    News24सह्याद्री : अर्बन बँकेच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी सहकार पॅनलला साथ द्यावी - खा.सुजय विखे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...



TOP HEADLINES

अर्बन बँकेच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी सहकार पॅनलला साथ द्यावी - खा.सुजय विखे
स्व.दिलीप गांधी यांचे नगरच्या विकासासाठी व अर्बन बँकेच्या विकासा बरोबरच प्रत्येक कार्यकर्ता उभा करण्यात मोठे योगदान आहे. अर्बन बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला. आज जरी ते नसतील तरी तरी त्यांचे अस्तित्व कायम टिकून आहे. नगर मध्ये उद्दोजाकता निर्माण करण्यासाठी, नवीन पिढीला उद्दोग धंद्यांची जोड देण्यासाठी स्व.दिलीप गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील असा मला विश्वास आहे. अर्बन बँकेच्या पुढच्या चांगल्या भविष्यासाठी दिलीप गांधी यांनी पाहिलेले. स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन खा.सुजय विखे यांनी करत दिलीप गांधी यांनी मदत केली नसती. तर मीही खासदार झालो नसतो. ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले. त्याच प्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारा मागे उभे राहील, अशी ग्वाही दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *