११ नोव्हेंबर - गॉसिप कल्ला
News24सह्याद्री - गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं सोनालीच सौंदर्य... पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये...
TOP HEADLINES
विक्की-कटरीना घेणार सात फेरे
बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कटरीना कैफ यांच्या विवाहाच्या बातम्या येऊ लागल्या असताना हे दोघे डिसेंबरच्या ७ ते १२ तारखेदरम्यान विवाह बंधनात बांधले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. सवाई माधोपुर येथील सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेल मध्ये हा विवाह होत असून त्याचे बुकिंग झाले आहे असेही समजते. लग्नानंतर हे दोघे त्यांचा संसार मुंबईच्या जुहू मधील एका अलिशान सदनिकेत मांडणार असून ही सदनिका त्यांनी भाड्याने घेतली आहे.. कटरीनाच्या सूर्यवंशीने सुद्धा जबरदस्त कमाई केली असून हे दोघे सध्या कामात प्रचंड व्यस्त आहेत असेही सांगितले जात आहे.
YOU MAY ALSO LIKE
Nashik
No comments
Post a Comment