Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - विद्यार्थ्याकडे लाच मागणारा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

No comments

 News२४सह्याद्री-  घरफोडी करून 1 लाख रुपये लंपास


                      TOP HEADLINES


नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरट्यांनी घरात घुसून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला  वलिउल्ला जाकरूल खान यांनी यासंदर्भात फिर्याद दिली 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *