शहराची खबरबात - अर्बनच्या माघारीसाठी आज शेवटचा दिवस
News24सह्याद्री - नगरकर देताहेत तिसऱ्या लाटेला निमंत्रण... पहा शहरातील महत्वपूर्ण बातम्या .....
TOP HEADLINES
एस.टी.कर्मचार्यांना भीम आर्मी एकता मिशन संघटनेचा पाठींबा
नगर शहरातील तारकपूर बस डेपो मध्ये गेल्या चार पाच दिवसापासून एस.टी.कर्मचार्यांचा विविध मागण्यासाठी संप सुरु आहे या संपला भीम आर्मी एकता मिशन या संघटनेने पाठींबा दिलाय एस.टी.महामंडळ हे महाराष्ट्र शासनात विलीन व्हावे, कर्मचार्यांचे पगार वेळेवर द्यावेत अश्या मागण्यांसाठी एस.टी.कर्मचार्यांचा संप सुरु आहे. जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यांनी कामगार नेते यांना पाठिंबा देणारे पत्र दिले. यावेळी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख जयकुमार पंडित तसेच भीम आर्मी एकता मिशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
===========
No comments
Post a Comment