१५ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर पंतप्रधान मोदींच्या भावना

News24सह्याद्री - गडचिरोलीत इतिहासातील सर्वात मोठं ऑपरेशन... पहा देश विदेशातील महत्वाच्या बातम्या .....
TOP HEADLINES
गुजरात मध्ये ६०० कोटींच हेरॉइन जप्त
गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावामध्ये तब्बल 120 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. याची अंदाजे किंमत सहाशे कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी गुजरात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे.राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं.त्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचं प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment