Breaking News

1/breakingnews/recent

गुडमॉर्निंग सह्याद्री - २ आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश

No comments

 News२४सह्याद्री -  राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून... पहा महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा....



TOP HEADLINES

 
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यानुसार ग्रामीण भागांतील पहिली ते चौथी आणि शहरी भागांतील पहिली ते सातवीचे वर्ग जवळपास पावणेदोन वर्षांनी १ डिसेंबरपासून गजबजणार आहेत.
============


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *