सह्याद्री वेगवान आढावा-अर्थमंत्र्यांची महत्वाची घोषणा
News24सह्याद्री - गोपीचंद पडळकरांचा आक्रमक इशारा... पहा देश विदेशातील महत्वाच्या बातम्या .....
TOP HEADLINES
रशिया आणि युक्रेन मध्ये तणाव वाढला
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. सध्या 1 लाख रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर दाखल झालं असून हे रशियन सैन्य युक्रेनचा काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
No comments
Post a Comment