Breaking News

1/breakingnews/recent

टॉप १० न्यूज - नगर - मांजरसुंबाच्या सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व कायम

No comments

 News24सह्याद्री : राहता -  वाकडीची ग्रामसभा  तंटामुक्ती विषयावर गाजली....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० मध्ये...



       

                            TOP HEADLINES

राहता
ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोणी खुर्द येथील जनावरे व शेळी-मेंढी आठवडे बाजारसुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. उद्या बुधवार दि. 3 रोजी बाजार भरणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
============

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *