सह्याद्री गुडमॉर्निंग - स्वातंत्र्याबाबत कंगनाची मुक्ताफळे
News24सह्याद्री - ‘करोनाविरोधी लढा अंतिम टप्प्यात’
TOP HEADLINES
अमित शाह घेणार वाराणसीत बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या, 12 नोव्हेंबरला आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसीत भेट देणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा विजयी होण्यासाठी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या TFC मध्ये, भारतीय जनता पक्षाने सर्व 403 विधानसभा प्रभारी, 98 संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या जिल्हा प्रभारी यांना बैठकीसाठी बोलवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे निवडणूक प्रभारी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीला संबोधित करतील
===========
No comments
Post a Comment