सह्याद्री सुपरफास्ट - अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
News24सह्याद्री -अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला...
पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या....
TOP HEADLINES
भाजपचे पारडे जड तरीही नेत्यांना टेन्शन
विधान परिषदेच्या सहा जागांपैकी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींच्या नागपूर जिल्ह्यातील जागा भाजपसाठी सर्वात प्रतिष्ठेची आहे. पदवीधर निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागपुरात भाजपमध्ये ओबीसी उमेदवार देण्याची मागणी जोर धरत आहे
============
Tags:
No comments
Post a Comment