शहराची खबरबात- अल्पवयीन मुलीवर अत्याचार
News24सह्याद्री - महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न..... पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
बस चालकास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा
वाहन चुकीच्या दिशेने का घेऊन आला असा जाब विचारणाऱ्या एसटी बस चालकास मारहाण करण्याची घटना शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ घडली या प्रकरणी टेम्पो चालकांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी टेम्पोचालक विरोधात गुन्हा दाखल केला
No comments
Post a Comment