गुड मॉर्निंग सह्याद्री - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अट
News24सह्याद्री: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ....
TOP HEADLINES
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.
YOU MAY ALSO LIKE
breking
No comments
Post a Comment