२९ऑक्टोबर - वेगवान आढावा

News24 सह्याद्री : राज्यात तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....
TOP HEADLINES
समीर वानखेडे यांच्यावर कायद्याच्या चौकटीत कारवाई होणार
समीर वानखड़े यांना न्याय हक्काने बेल मिळाली असली तरी चौकशीमध्ये खर खोट समोर येईल असे राज्याचे गृह मंत्री सतेज पाटिल यानी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले,कायद्याच्या प्रक्रियेत सर्व घडत आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही,समीर वानखड़े यांच्या कास्ट प्रमाणपत्र तपासन्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने, कायद्याच्या चौकटीत राहून समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलय.
No comments
Post a Comment