सह्याद्री सुपरफास्ट - “नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो”
News24सह्याद्री - आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं?
TOP HEADLINES
किरीट सोमय्यांचा थेट सवाल
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे. दाऊदला विमानात कोणी बसवलं? त्याच्यासोबत कोण होतं? असा सवालच किरीट सोमय्या यांनी केला.
YOU MAY ALSO LIKE
Buldhana
No comments
Post a Comment