Breaking News

1/breakingnews/recent

१२नोव्हेंबर - सहयाद्री टॉप १० न्यूज

No comments


   News24सह्याद्री : पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा...पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...




विखेंचा मलिकांवर निशाणा
पाथर्डी
भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना टोला लगावताना, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते पाथर्डीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री उठसूट टीव्हीवर येत आहेत. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे ते पाहाता, हायकोर्टात याचिका दाखल करून राज्यातील सात-आठ लोकांना प्रसार माध्यमांसमोर न येऊ देण्याची मागणी केली पाहिजे, असे यावेळी विखे यांनी म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *