२३ जुलै - वेगवान आढावा
News24 सह्याद्री : मनसेचे हटवलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी पुन्हा लावले.... पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री वेगवान आढावामध्यें ....
TOP HEADLINES
भारतात २३ सप्टेंबर ला होणार अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी
भारत २३ सप्टेंबर रोजी अग्नि-५ या क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे. अण्वस्त्रे वाहून नेणाची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्राची ही आठवी चाचणी असणार आहे. हे ५ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा भेद घेऊ शकते. ५ हजार किलोमीटरच्या परिघात चीनची अनेक शहरे येत असल्याने या चाचणीनंतर चीनची चिंता वाढणार आहे. शिवाय या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड असल्याने पाकिस्तानलाही धडकी बसली आहे.
YOU MAY ALSO LIKE
देश
No comments
Post a Comment