गुडमॉर्निंग सह्याद्री- ११ नोव्हेंबर
News24 सह्याद्री - इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या.....पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!
"अन्यायावर बोलायचं नाहीत तर मग बैलाच मुक्से घालायचे का?"
महामंडळाच्या कामगारांचे विलीनीकरण व्हावे. विलणिकरन होण्यापुर्वी आर्थिक मदत करावी
आत्महत्या केलेल्या कर्माचा कुटुंबीयांना नोकरी द्यावी, निलंबनाची कारवाई होऊ नये, सरकार ने कारवाई मागे घेण्याचा विचार करावा यामुळे कर्मचाऱ्यांचे घर ओस पडतील... असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय कामगारांच्या वतीने विरोधी पक्षनेते सरकार सोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हणतात आहे. लोक आत्महत्या करत असतील अन्याय होत असेल तर आम्ही बोलणार जर बोलायच नाही अन्यायावर तर मग आम्ही बैलाच मुक्से घालायचे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
YOU MAY ALSO LIKE
Mumbai
No comments
Post a Comment