सह्याद्री वेगवान आढावा:-फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुतासारखा सरळ....!
News24सह्याद्री - फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुतासारखा सरळ....!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
TOP HEADLINES
फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुतासारखा सरळफेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोऱ्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. या वर्षभरात दहशतवाद्यांनी घुसखोरीचे फक्त दोनच यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यातील एक म्हणजे रविवारी उरी सेक्टरमध्ये झालेली घुसखोरी होय. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला होता, असे काश्मीरमधील लष्कराच्या सर्वोच्च कमांडर लेफ्टनंट जनरल डी पी पांडे यांनी सोमवारी सांगितले.
YOU MAY ALSO LIKE
INDIA MAHARSHTRA
No comments
Post a Comment