शहराची खबरबात; नगर कल्याण रोड येथे होलसेल फटाका मार्केट सुरू
News24सह्याद्री - नगर कल्याण रोड येथे होलसेल फटाका मार्केट सुरू... पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
डॉक्टरांच्या शासकीय वाहनाने घेतला पेट
निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बांगर यांच्या शासकीय वाहनाने काल जवळपास साडे-पाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती ...प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी प्रतिरोधक किटचा वापर केल्याने कारला लागलेली आग नियंत्रणात आली आहे ...यादरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टी ने मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
No comments
Post a Comment