१ ४ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - बच्चू कडूंनी घेतली ग्रामसेविकेच्या ‘या’ कामाची दखल...! पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
राहुरीच्या एकाला सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संदीप नानासाहेब निकम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला.
No comments
Post a Comment