५जुलै -सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
TOP HEADLINES
बीसीसीआय आयपीएल २०२२ साठी सज्ज
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. त्याचवेळी आता BCCI ने आयपीएल २०२२साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं IPL 2022 Mega Auctionची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात त्यांनी आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, खेळाडूंचे रिटेंशन, मेगा ऑक्शन, फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समध्ये वाढ आणि मीडिया राईट्स बाबत बीसीसीआयनं काही निर्णय घेतले आहेत. पुढील पर्वात दोन नवीन फ्रँचायझी दिसणार हे निश्चित आहे आणि त्यासाठी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे.
No comments
Post a Comment