शहराची खबरबात १२ जुलै
News24सह्याद्री - महानगरपालिकेच्या वतीने गर्भवती महिलांचे होणार लसीकरण...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
सेवानिवृत्त कर्मचारी ठरला कॅन्टोमेंट बोर्डाच्या कामगारांचा कैवारी
अहमदनगर येथील भिंगार कॅन्टोमेंटच्या सेवानिवृत्त कर्मचारी अशोक भोसले यांनी कॅन्टोमेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मांडल्या असून वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला. या पाठपुराव्याची केंद्रीय रक्षा मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली असून, कर्मचार्यांच्या पगारासाठीआणि व सेवानिवृत्त कर्मचार्यांचे मानधनसाठी कॅन्टोमेंट बोर्डाला ३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून ३ कोटी रुपयांचा धनादेश प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्या कार्यालयात नुकताच प्राप्त झाला आहे. एका अर्थानं भोसले यांनी कॅन्टोमेंट बोर्डाच्या असंघटित सफाई कामगारांचा कैवारी होण्याचा मान मिळविला.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment