शहराची खबरबात - ३ नोव्हेंबर
News24सह्याद्री - 14 वर्षीय मुलाने हातभट्टी दारू पिल्याने प्रकृती चिंताजनक...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
14 वर्षीय मुलाने हातभट्टी दारू पिल्याने प्रकृती चिंताजनक
अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे एका 14 वर्षीय मुलाने हातभट्टी दारू पिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे असून त्याला जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. हातभट्टी दारू पिल्याने तो दारूच्या अड्ड्याबाहेरच बेसुद्धा व्यवस्थेत पडल्याची माहिती समोर आलीये , या अल्पवयीन मुलाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जातेय....भिंगार परिसरामध्ये अवैध दारू भट्ट्या जोमात सुरू असून पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे त्याठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित हातभट्टी दारूच्या व्यवसायावर पोलिसांनी कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
No comments
Post a Comment