२० सेप्टेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही: राजेश टोपे....पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...
TOP HEADLINES
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही: राजेश टोपे
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.मात्र सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते,पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

No comments
Post a Comment