Breaking News

1/breakingnews/recent

१२ नोव्हेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

No comments

   News24सह्याद्री - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग!...पहा देशातील ,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा...





TOP HEADLINES

संपकऱ्यांना खोत, पडळकर भडकवत आहेत

आम्ही तुमच्या विरोधात नाही. तुमचे सर्वांचे प्रश्न सुटावेत हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कामावर या. राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करून घेऊ नका, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकाऱ्यांना केले आहे....हे आवाहन  करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *