1 जुलै वेगवान आढावा
News24सह्याद्री सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला-पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी दिली ‘ही’ दिलासादायक माहिती
डेल्टा प्लस व्हेरिअंट या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या खुप कमी आहे. डेल्टा प्लस व्हेरिअंट हा सध्या चिंतेचा विषय नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. त्या एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर देखील भाष्य केलं आहे
================
No comments
Post a Comment