१० जुलै - सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री ! ... .पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
TOP HEADLINES
अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी
अजित पवार यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. बारामतीत विद्याप्रतिष्ठान येथे आज जनता दरबार भरला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी नागरीकांच्या मोठ मोठ्या रागा लागल्या होत्या. दरम्यान या वेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली.ज्यांची अँटीजेन तपासणी निगेटिव्ह आली त्यांनाच आत मध्ये प्रवेश देण्यात आला.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment