२१ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - पारनेरच्या कोविड सेंटरमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न...!पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
राहाता
आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीच्या साई मंदीरात सजावट
आषाढी एकादशी निमीत्त काल सगळीकडे भक्तिमय कार्यक्रम पहायला मिळालेत.याच एकादशीच्या निमित्ताने शिर्डीच्या साई मंदीरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती,मंदीर बंद असले तरी अनेक साई भक्त कळसाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी साईबाबांची विधिवत पूजा करण्यात आलीय, फुलांच्या सजावटीने साईबाबांचं मनोहर रूप आणखीनच खुलून दिसत होत.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment