२ नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात
News24सह्याद्री : स्व.शिवाजीराव नारायणराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण... पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा सायकल रॅलीद्वारे निषेध
कोपरगाव-
इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या-वतीने कोपरगाव शहरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत तीव्र निषेध नोंदविला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
YOU MAY ALSO LIKE
World
No comments
Post a Comment