३ जुलै - जिल्ह्याची खबरबात
News24सह्याद्री - शेतकऱ्यांचे बैलगाडी घेऊन तहसील कार्यालयात आंदोलन ....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये
TOP HEADLINES
साईनगरीत यंदा केवळ शाडूच्या गणेशमूर्तीं
स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानात गौरवास्पद कामगिरी करणारी शिर्डी नगरपंचायत पर्यावरण रक्षणासाठी विविध पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा साईनगरीत केवळ शाडू मातीच्या गणेश मुर्तींनाच विक्री व स्थापनेसाठी परवानगी देण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली. यामुळे शहरात केवळ शाडू माती, गवत आदींपासुन बनवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेश मुर्तींनाच विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.
No comments
Post a Comment