Breaking News

1/breakingnews/recent

१५ जुलै - सह्याद्री मॉर्निंग हेडलाईन्स

No comments

    News24सह्याद्री - मनसेची अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोस्टरबाजी ! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...



TOP HEADLINES

१.
माजी कसोटीपटू वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा संघाचा मुख्य प्रशिक्षक !

२.
देशात नंबर 1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच! 'प्रश्नम' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात माहिती समोर

३.
मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही, शरद पवार यांनी दिले  स्पष्टीकरण

४.
एनडीएच्या निकालात मराठी झेंडा, देवेन शिंदे देशात तिसऱ्या क्रमांकावर

५.
 नीट परीक्षा 13 भाषांमध्ये होणार; तर कुवेतमध्ये नवीन परीक्षा केंद्र सुरु



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *