Breaking News

1/breakingnews/recent

५ जुलै - Good Morning सह्याद्री

No comments

 News24 सह्याद्री कोरोनाने जीव गमावलेल्यांच्या कुटुंबांना महापालिकेचा आधार..!पहा मॉर्निंग सह्याद्री मध्ये...


TOP HEADLINES


मलंगगडमधील ओढ्यात घाण सोडल्याने मासे व खेकड्यांचा मृत्यु !

कल्याणजवळील  मलंग गडच्या ओढ्यात घाण सोडल्याने पात्रातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकरणात शासनाने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.विशेष म्हणजे पाण्याला देखील तेलाचे तवंग आणि सफेद फेसाचा  रंग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषणाला  कारणीभूत असलेल्या पोल्ट्री फार्मवर  कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हे मृतावस्थेत असलेले मासे आणि खेकडे या परिसरातील आदिवासींनी उल्हासनगर ,कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांसह ग्रामीण भागात देखील विक्रीसाठी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलय.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *