गॉसिप कल्ला ७ जुलै
News24सह्याद्री - दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या लता मंगेशकर, फोटो शेअर करून झाल्या भावूक...पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये...
TOP HEADLINES
दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या लता मंगेशकर, फोटो शेअर करून झाल्या भावूक
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे लता मंगेशकर यांनी आपल्या भावाला हरपले आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
No comments
Post a Comment