Breaking News

1/breakingnews/recent

८ जुलै शहराची खबरबात

No comments

 

 News24सह्याद्री -  बनावट डिझेल प्रकरणातील ते निलंबित पाेलिस पुन्हा सेवेत   ......!पहा  महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात







शहरात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करा आ संग्राम जगताप

शहरात शासकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी अामदार संग्राम जगताप यांनी संबंधित मंत्री अमित देशमुख व उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नगर जिल्हा हा विस्ताराने माेठा असून जवळच पुणे, बीड, नाशिक, अाैरंगाबादसारखे जिल्हे अाहेत. मात्र, नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये नसल्याने येथील विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी जावे लागते. परंतु त्याठिकाणी लागणारा खर्च विद्यार्थ्यांना न परवडणारा अाहे. नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय अाहे. या ठिकाणी शासकीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणे अावश्यक अाहे  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *