Breaking News

1/breakingnews/recent

८ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज

No comments

  News24सह्याद्री - हृदयद्रावक घटना... आईनेच केला पोटच्या मुलाचा खून.. पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...

TOP HEADLINES

पाथर्डी
कोरोनात जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांचे सोशल मार्केटींग चुकीचे - खा.सुजय विखे

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्राकडून निधी आणून इतिहासामध्ये नोंद होईल, असे उड्डानपूल, महामार्ग व इतर विकास कामे मार्गी लावली. आम्ही १०६ असून विरोधात बसलो, परंतु कधी जाहिरात केली नाही. आघाडीचे नेते मी किती साधा, समाजसेवक आणि खरा आहे, हे दाखवत उठता बसता सोशल मीडियावर जाहिरात करत जिल्हाभर फिरत असल्याची टीका खासदार सुजय विखे यांनी कोरडगाव येथे दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम योजना कोरडगावच्या  विकास कामांच्या आढावा घेताना केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, यांसह अनेकजण  उपस्थित होते.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *