५ जुलै - शहराची खबरबात

NEWS24सहयाद्री - मंडल अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याने २ जणांविरोधात गुन्हा दाखल...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा
नगर शहरातील सिव्हिल हडको येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलय. रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलीय, यावेळी सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलय. यावेळी पोलिसांनी सुनील हिवाळे, मिलिंद मगर, बंडू भोसले, नितीन गुगळे, अमर ढापसे , महेश ओझा ,काकासाहेब शेळके, अनिकेत ओझा, अनिल मगर यांना ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल केदार पुढील तपास करीत आहेत.

No comments
Post a Comment