१२ नोव्हेंबर - जिल्ह्याची खबरबात
News24सह्याद्री - एस.टी.चे शासनात विलनिकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये...
TOP HEADLINES
मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजयुमोची मागणी
संगमनेर
मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेणार्या मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. मंत्री मलिक यांच्या विरोधात संगमनेरात भाजयुमोच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात येवून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानका समोर मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून भाजयुमोने तीव्र आंदोलन केले.

No comments
Post a Comment